• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

रा. रा. डोनाल्ड ट्रम्प, तुमची खूप खूप आठवण येते...

तुमची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने जगातील इतर अनेक देशांतील (अगदी आफ्रिका खंडातीलसुद्धा) विचारी वर्गाला खूप मोठा दिलासा मिळाला. जर अमेरिकेत तुमच्यासारखे अध्यक्ष निवडून येत असतील, तर बाकीच्या जगातले, तुमच्यासारखेच विचार आणि वर्तन असलेले, सत्ताधारी त्या तुलनेत बरेच ‘बरे’ आहेत, हे दिसून आले.......

  • संकल्प गुर्जर
  • Thu , 20 January 2022
  • 0 Comments
  • 1 Like

पहिल्या महायुद्धालासुद्धा लाजवेल इतकी मोठी मनुष्यहानी १९१८ ते १९२० ही तीन वर्षे चाललेल्या ‘स्पॅनिश फ्लू’च्या साथीने केली होती!

स्पॅनिश फ्लू ही विसाव्या शतकातील सर्वांत भीषण साथ होती. मात्र दुर्दैवाने या साथीची फारशी आठवणही आता कोणाला नाही. पहिल्या महायुद्धापेक्षा जास्त लोक या साथीत मारले गेले. साऱ्या जगाला व्यापून राहिलेली अशी ही साथ होती. इथे हे लक्षात घ्यायला हवे की, गेल्या पाचशे वर्षांच्या मानवी इतिहासात फ्लूच्या पंधरा साथी आल्या आहेत. प्लेग व देवी यासारख्या रोगांच्या अनेक भीषण साथी येऊन गेल्या आहेत.......

  • संकल्प गुर्जर
  • Wed , 29 April 2020
  • 1 Comments
  • 5 Like

काश्मीरचे (तिहेरी) आव्हान

कलम ३७० व कलम ३५ अ रद्द करणे, श्रीनगरच्या लाल चौकात स्वातंत्र्यदिनाला तिरंगा फडकावणे, मृत दहशतवाद्यांना त्यांच्या कुटुंबाकडे न देणे, अशा मागण्यांनी काश्मीर भारताच्या जवळ येत नसून अधिक दूरच जाते आहे. केंद्र सरकारने अधिक उदारमतवादी असणे ही चैन नसून आजच्या काश्मीरची ती गरज आहे. काश्मीर भारतापासून कोणीही तोडून टाकू शकत नाही हे तर आता स्पष्ट झालेले आहे.......

  • संकल्प गुर्जर
  • Tue , 06 August 2019
  • 0 Comments
  • 4 Like

करण थापर : राजकारण्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारून अडचणीत आणणारे पत्रकार

करण थापर यांनी आपले काम चोखपणे बजावून भारतीय राजकीय नेत्यांना ते जसे आहेत त्या स्वरूपात आपल्यासमोर आणले होते. त्या प्रक्रियेत त्यांनी टीव्हीसाठी मुलाखती कशा घ्याव्यात आणि राजकीय नेते सामर्थ्यवान असले तरीही अंतिमतः ते जनतेला जबाबदार आहेत, हे माहीत असलेलेच (मात्र तरीही काही वेळा विस्मरणात जाणारे) सत्य आपल्यासमोर आणले होते.......

  • संकल्प गुर्जर
  • Wed , 24 October 2018
  • 1 Comments
  • 2 Like

सध्या विद्वत्तेला तुच्छ लेखण्याचे वारे वाहत आहेत. अशा वातावरणात हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचायला हवे!

सध्या विद्वत्तेला तुच्छ लेखण्याचे, विचारवंतांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचे वारे सर्वत्र वाहत आहेत. अशा विरोधी आणि प्रतिकूल वातावरणात विद्वत्तेचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित करणे, विद्वज्जनांना समाजासमोर आणणे आणि प्रचलित वातावरण बदलण्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न करणे या प्रक्रियेचाच एक भाग म्हणूनसुद्धा हे पुस्तक बाहेर आणायला हवे, अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचायला हवे आणि वाचकांनी वाचायला हवे.......

  • संकल्प गुर्जर
  • Fri , 19 October 2018
  • 1 Comments
  • 1 Like

काश्मीरचे (तिहेरी) आव्हान

कलम ३७० व कलम ३५ अ रद्द करणे, श्रीनगरच्या लाल चौकात स्वातंत्र्यदिनाला तिरंगा फडकावणे, मृत दहशतवाद्यांना त्यांच्या कुटुंबाकडे न देणे, अशा मागण्यांनी काश्मीर भारताच्या जवळ येत नसून अधिक दूरच जाते आहे. केंद्र सरकारने अधिक उदारमतवादी असणे ही चैन नसून आजच्या काश्मीरची ती गरज आहे. काश्मीर भारतापासून कोणीही तोडून टाकू शकत नाही हे तर आता स्पष्ट झालेले आहे.......

  • संकल्प गुर्जर
  • Wed , 10 October 2018
  • 0 Comments
  • 1 Like

हे सदर हा माझ्या तेव्हाच्या जगण्याचा एक संदर्भबिंदू आणि दस्तऐवज आहे

या सदराचे स्वरूपच असे होते की, ज्यामध्ये मी माझे विचार, भावना, अनुभव यांची अभिव्यक्ती करणे अपेक्षित होते. त्यामुळे मी कॉलेजच्या काळात जे काही जगलो ते आणि जे काही वेगळे केले त्यातून हा मजकूर तयार झाला. कॉलेजच्या गतिमान काळात बऱ्याचदा आपण काय केले याची इतकी समग्र आठवण पुढे राहीलच असे नाही.......

  • संकल्प गुर्जर
  • Fri , 06 July 2018
  • 0 Comments
  • 3 Like

गुहांच्या सहवासात तीन दिवस

गुहासर जेव्हा बोलत नव्हते किंवा चाहत्यांच्या गर्दीत होते तेव्हासुद्धा स्वतःला कसे प्रेझेंट करतात, हे पाहता आले. त्यांचा स्टेजवरील परफॉर्मन्स अगदी जवळून पाहता आला. विविध विषयांवर वेगवेगळ्या लोकांशी ते कसे संवाद साधतात हे पाहणे, हा एक अनुभव होता. कोणत्या व्यक्तीला काय सांगून संवाद चालू ठेवावा याचे उदाहरण अनेकदा दिसले. या सगळ्यातून रामचंद्र गुहा नावाच्या एका अभ्यासकाचे एक चित्र समोर आले.......

  • संकल्प गुर्जर
  • Sun , 29 April 2018
  • 0 Comments
  • 4 Like

पुतिन नावाच्या हुकूमशहाची (कु)कर्मकथा!

जगभरात जनतेच्या भावनांशी खेळणारे, आक्रमक राष्ट्रवादाची भाषा करणारे, आक्रस्ताळे नेते सत्तेत येत आहेत. त्या सर्वांच्या आधीपासून पुतिन रशियात याच स्वरूपाचं राजकारण करत आहेत आणि सर्व मार्गांचा वापर करून टिकून आहेत. नव्यानं सत्तेच्या जवळपास पोचणाऱ्या अशा सर्व नेत्यांना पुतिन आपले आदर्श वाटू शकतात. त्यामुळे जगभरातील विचारी जनांनी पुतिन यांचे राजकारण आणि त्यांची कार्यशैली समजून घ्यायला हवी.......

  • संकल्प गुर्जर
  • Fri , 30 June 2017
  • 0 Comments
  • 3 Like

मोदींच्या परराष्ट्र धोरणाची तीन वर्षे

चीन, पाकिस्तान आणि काश्मीर या तिन्ही मुख्य आव्हानांना तोंड देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. रशिया भारतापासून दुरावला असून, अमेरिकेची खात्री देता येत नाहीये. दक्षिण आशियावर खास लक्ष देण्याची इच्छा व्यक्त करून देखील नेपाळ, म्यानमार आणि श्रीलंका यांच्याशी संबंध लक्षणीयरीत्या सुधारण्याऐवजी उलट वेगवेगळ्या कारणांनी झालेले नुकसान भरून काढण्यात सरकारची बरीच ऊर्जा खर्च झाली आहे........

  • संकल्प गुर्जर
  • Mon , 22 May 2017
  • 2 Comments
  • 2 Like

भारतातील मुस्लीम प्रश्नाची गुंतागुंत

अतिशय वाचनीय आणि रोचक असलेले हे पुस्तक या देशातील सामाजिक राजकीय वास्तव विशेषतः मुस्लीम प्रश्न आणि त्याची गुंतागुंत समजून घेण्यात रस असलेल्या कोणीही आवर्जून वाचावे असे आहे. कदाचित पूर्वीपेक्षा त्याचा आता रेलेव्हन्स अधिकच वाढलेला आहे! पत्रकारिता, राजकीय विश्लेषण आणि साहित्य यांच्या सीमारेषेवरील हे लिखाण कोणालाही वाचायला आवडेल असेच आहे........

  • संकल्प गुर्जर
  • Sun , 04 December 2016
  • 0 Comments
  • 0 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.